Hinjewadi Shivajinagar Metro Issue : स्थानकांच्या आवारात वाहनतळांचा पेच; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो वाहतूक कोंडीची शक्यता

बहुतांश मेट्रो स्थानकांवर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था अद्याप पूर्ण झालेली नसल्याने मेट्रो सुरू झाल्यानंतर गंभीर प्रश्न उद्‌भवणार.
chturshrungi metro station work

chturshrungi metro station work

sakal

Updated on

औंध - हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग येत्या काही महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा असतानाच स्थानकांलगत वाहनतळाच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बहुतांश मेट्रो स्थानकांवर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था अद्याप पूर्ण झालेली नसल्याने मेट्रो सुरू झाल्यानंतर गंभीर प्रश्न उद्‌भवणार आहे. त्यासाठी आतापासूनच ‘पीएमआरडीए’ने प्रक्रिया सुरू केली तरच प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com