

Parth Pawar Cleared in Mundhwa Land Case What the Report Says
Mundhwa Land Controversy Parth Pawar Gets Relief पुणे येथील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात पार्थ अजित पवार यांचा थेट संबंध नसल्याचा निष्कर्ष काढत अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे समितीने त्यांच्या अहवालात पार्थ पवार यांना 'क्लीन चिट' दिली असल्याचे समजते. पार्थ पवार हे 'अमेडिया' कंपनीचे भागीदार असले तरी, मुंढवा जमीन खरेदीच्या प्रत्यक्ष व्यवहारावर त्यांची कोठेही स्वाक्षरी नाही.