

Baramati latest political developments
esakal
Baramati political meeting : (मिलिंद संगई) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. शुक्रवारी (ता.30) रात्री उशीरा सुनेत्रा पवार व जय पवार हे मुंबईला रवाना झाले. आज मुंबईत राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची बैठक दुपारी दोन वाजता संपन्न होत आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.