

Pashan-Sus Road Link Reopens on Mumbai-Bengaluru Highway
Sakal
पाषाण : मुंबई-बंगळूर महामार्गावरून पाषाण-सुस रस्त्याकडे जाण्यासाठी थेट रस्ता नसल्याने वाहनचालक अडचणीत आले होते. अखेर नागरिकांच्या दोन वर्षाच्या लढ्याला यश आले असून महार्गावरील लोखंडी साइड पट्टी टाकून बंद केलेला वळण रस्ता सुरू करण्यात आला आहे.