Pune Passport News: मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला; नवीन ठिकाणाहून ३० मार्चपासून सेवा, पुणे व परिसरातील नागरिकांना दिलासा!

government office relocation benefits for citizens Pune: पाषाणमध्ये स्थलांतरित पासपोर्ट कार्यालय; पुणेकरांना सोयीचे ठरणार
Mundhwa Passport Office Relocation Brings Relief to Pune Residents

Mundhwa Passport Office Relocation Brings Relief to Pune Residents

sakal

Updated on

पाषाण: परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी स्थलांतरित होणार आहे. ३० मार्च २०२६ पासून या केंद्राचे कामकाज बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील नवीन वास्तूतून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com