शास्तीकर बाधितांचा पिंपरी -चिंचवड महापालिकेवर विराट मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पिंपरी-चिंचवड : शास्तीकर बाधितांच्या मोर्चा आज (ता. 25)गुरुवारी आकुर्डीतून सुरुवात झाली आहे. काळभोरनगर, चिंचवड, मोरवाडीमार्गे मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे

पिंपरी-चिंचवड : शास्तीकर बाधितांच्या मोर्चा आज (ता. 25)गुरुवारी आकुर्डीतून सुरुवात झाली आहे. काळभोरनगर, चिंचवड, मोरवाडीमार्गे मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे

 "रद्द करा....रद्द करा....झिजिया कर रद्द करा...शास्तीकर रद्द झालाच पाहिजे....अनियमीत घरे नियमित झाली पाहिजेत..घर आमच्या हक्काचे....नाही कोणाच्या बापाचे.... रिंग रोड रद्द झाला पाहिजे अशा घोषणा देत शास्ती बांधकाम बाधित नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेवर विराट मोर्चा काढला

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावरील मोर्चात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, महापालिकेच विरोधी पक्षनेते दत्ता साने, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना, सर्वपक्षीय सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: penalty property tax payers movement in Pimpri-Chinchwad Municipal Corporation