पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

Pune Crime news पुण्यात पीएचडी करणाऱ्या तरुणीने गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. गाइडच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचललं असून या प्रकरणी प्राध्यापकाला अटक करण्यात आलीय.
PhD scholar death in Pune professor arrested after harassment allegations

PhD scholar death in Pune professor arrested after harassment allegations

Esakal

Updated on

पुण्यात एका पीएचडी करणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना घडलीय. प्राध्यापकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक असलेल्या ड़क्टर ए बिन्नियमिनला अटक करण्यात आलीय. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. Pune research scholar case raises concerns over academic pressure and safety

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com