

Leopard Trapped at Satcha Moda in Pimpalgaon Ghode
Sakal
घोडेगाव : पिंपळगाव घोडे, ठाकरवाडी परिसरात धुमाकूळ घालणा-या अंदाजे ८ वर्षाच्या बिबटयाला अखेर वन विभागाच्या पथकाने पोखरकरवाडी येथील सतीचा मोडा येथे लावलेल्या पिंज-यात रात्री जेरबंद झाला. अशी माहिती घोडेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली. पिंपळगाव घोडे( ता आंबेगाव) गावातील सतीचा मोडा येथे लावलेल्या पिंज-यात रात्री एकचे सुमारास नर जातीचा बिबटया जेरबंद झाला. बारा दिवसांपूर्वी सतीचा मोडा येथील गोठयात असलेल्या सहा शेळयांवर