

Pimpalgaon Joga Canal Leak Wreaks Havoc; Crops Flattened Across 25 Acres
esakal
ओतूर: पिंपळगाव जोगा ता.जुन्नर येथील धरणाचा कालवा पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीतच रात्री फुटला असून लाखो लिटर पाणी तर वाया गेलेच आहे.मात्र या कालवा फुटीच्या पाण्याने अंदाजे २५ एकर शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.