Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Pimpalgaon Joge Dam At 96 Percent Memane Wasti Under Threat: पिंपळगाव जोगे धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत घरांमध्ये पाणी; २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिक व जनावरांच्या जीवितास गंभीर धोका, तातडीच्या पुनर्वसनाची मागणी
Water Enters Memane Wasti After Pimpalgaon Joge Dam Reaches 96 Percent Raising Safety Concerns For 20 Families

Water Enters Memane Wasti After Pimpalgaon Joge Dam Reaches 96 Percent Raising Safety Concerns For 20 Families

sakal

Updated on

ओतूर : पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) धरणातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला असून, पाऊसही सुरू असलेल्या सांगनोरे परिसरातील २० कुटुंबांच्या मेमाणे वस्तीमधील काही घरांमध्ये धरणाचे पाणी शिरल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या वस्तीत अंदाजे १०० ते १२५ नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर जनावरे आहेत. पाण्याची पातळी वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com