Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या पिंपळवंडी आऊट पोस्टला मागील आठ ते दहा वर्षापासून कुलूप आहे.
superintendent of police sandeep singh gill

superintendent of police sandeep singh gill

sakal

Updated on

नारायणगाव - आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या पिंपळवंडी आऊट पोस्टला मागील आठ ते दहा वर्षापासून कुलूप आहे. पिंपळवंडी गाव मोठे आहे. येथे अवैध दारू विक्री सुरू आहे. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असा संतप्त प्रश्न उपस्थित करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करा. नसापूरच्या घटनेप्रमाणे आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक वर चालवा. अशी मागणी पिपळवंडी ग्रामस्थ व या दुर्दैवी घटनेतील अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com