Shirur News : नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनच्या अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीची मागणी
Orders Issued to Kill Man-Eater Leopard : शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चर्चेनंतर बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनखात्याने दिले असून, शार्प शूटर्सच्या मदतीने शोध मोहीम सुरू झाली आहे; मात्र पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, या भूमिकेमुळे प्रशासनापुढे पेच प्रसंग निर्माण झाला आहे.