RPI leader killed in Moshi restaurant attack
esakal
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात रात्री धक्कादायक घटना घडली असून आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या (Anil More killed in Pimpri Chinchwad) केली. मोशी येथील ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’मध्ये काल रात्री सुमारे नऊच्या सुमारास ही घटना घडली.