Pune News : पिंपरी चिंचवड हादरले! रिक्षात गळफास घेऊन तरुणाने जीवन संपवले, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

Akurdi Incident : ही घटना मध्यरात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतःच्या शर्टाचा वापर करून रिक्षामध्ये गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
Auto Rickshaw Driver Found Dead in Akurdi Area

Auto Rickshaw Driver Found Dead in Akurdi Area

esakal

Updated on

पिंपरी चिचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकुर्डी परिसरात एका ऑटो रिक्षाचालकाने स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमृत व्यक्तीचे नाव प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२ वर्षे) असे असून ते चाकण येथील आंबेठाण परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com