पोट चाकूने कापेन! धमकावत ६५ वर्षीय वृद्धाचा सख्ख्या बहिणींवर अत्याचार, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये ६५ वर्षीय वृद्धाने ५ आणि १० वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केलाय.
Pimpri Chinchwad Crime
crimeesakal
Updated on

Pimpri Chinchwad Crime: पुण्यात पिंपरी चिंचवड शहरात ६५ वर्षीय वृद्धानं ५ आणि १० वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. १० वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखायला लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे वाकड परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी वृद्धाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. Pimpri Police Arrest 65 Year Old in Minor Sisters Case

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com