

Pimpri-Chinchwad Crime
ESakal
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य केले असून या प्रकारचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.