चिंचवडमध्ये पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पिंपरी - पुणे लोहमार्ग पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या पोलिसाने राहत्याघरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. 

दीपक आत्माराम कोळी (वय ३६,  रा. रेल्वे पोलीस वसाहत, कृष्णानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. कोळी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Web Title: pimpri news police suicide chinchwad