River Accident : नदीपात्रातील कृषीपंप काढताना १८ वर्षीय तरुण पाण्यात वाहून; पिंपरीत एनडीआरएफसह युद्धपातळीवर शोधमोहीम

नदीपात्रातील कृषीपंप काढताना १८ वर्षीय दिपक खाडे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून; पोलिस, ग्रामस्थ, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
18 year old youth swept away in river

18 year old youth swept away in river

Sakal

Updated on

फुलवडे : पिंपरी ता. आंबेगाव येथे नदीपात्रातील कृषीपंप बाहेर काढण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. २२) सकाळी घडली. दिपक सुरेश खाडे (वय १८) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com