Uday Samant: उद्योगांना पाइपद्वारे गॅसपुरवठा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची आढावा बैठकीत घोषणा, काळाबाजार करणाऱ्या कडक कारवाई!

industries gas supply via pipeline decision Details: पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणी; विशेष शिबिरे, जलद तांत्रिक तपासणी व प्रलंबित प्रकरणांना गती देण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
Uday Samant

Uday Samant

sakal

Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) पुरवठा करण्यात येइल. शंभर टक्के जोडणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘मागेल त्या उद्योगाला जोडणी’, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशी सूचना सामंत यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com