PM Modi Baramati Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा ! ‘प्रेरणास्थळा’चे करणार उद्घाटन; शरद पवार यांची माहिती

Prerna Sthal : प्रेरणास्थळातून शांतता, समता आणि मानवतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली.
PM Modi’s Proposed Baramati Visit and Prerna Sthal Inauguration

PM Modi’s Proposed Baramati Visit and Prerna Sthal Inauguration

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com