Pune Civic Shake-up: पुणे महापालिकेत उपायुक्तांचा मोठा खांदेपालट; लॉबिंग करणारे अधिकारी साइड ट्रॅक, महत्त्वाची खाती नव्या अधिकाऱ्यांकडे

उपायुक्तांच्या मोठ्या खांदेपालटातून आयुक्तांचा शिस्तीचा बडगा; राजकीय लॉबिंगला लगाम घालत आकाशचिन्ह, दक्षता, सामान्य प्रशासनासह महत्त्वाच्या खात्यांची नव्याने मांडणी
Administrative Overhaul: PMC Commissioner Naval Kishor Ram Reshuffles Deputy Commissioners

Administrative Overhaul: PMC Commissioner Naval Kishor Ram Reshuffles Deputy Commissioners

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या बदल्यांचा मोठा 'खांदेपालट' करण्यात आला आहे. महत्त्वाची आणि मलईदार खाती मिळवण्यासाठी राजकीय लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून आयुक्तांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारला आहे. दक्षता, आकाशचिन्ह, सामान्य प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांसह अन्य ठिकाणच्या बदल्या केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com