

PMC Employees Union Boycott Threat
esakal
Bibwewadi Incident Sparks Outrage: पुण्यातील मुकुंदनगरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना सर्व्हेचे काम करणाऱ्या पुणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्याची घटना घडली. तसेच या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या मुलालाही स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली.