NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सीबीआयची अटक, मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची झटपट कारवाई; निवासी जागेचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर उघड
Municipal Crackdown: Pune Municipal Corporation Seals Motegaonkar’s RCC Coaching Class

Municipal Crackdown: Pune Municipal Corporation Seals Motegaonkar’s RCC Coaching Class

Sakal

Updated on

पुणे : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरसीसी क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक केली. त्यानंतर पुणे महापालिकेनेही मोटेगावकर यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील क्लासला टाळे ठोकले. निवासी जागेचा विनापरवाना खासगी क्लाससाठी वापर केल्याचे उघड झाल्याने महापालिकेने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com