Government mismanagement : विश्रांतवाडी परिसरात स्वच्छतागृहाच्या शेजारी पीएमपीने उभारलेल्या बसथांब्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे.
विश्रांतवाडी : विश्रांतवाडी परिसरातील कस्तुरबा सोसायटी ते टिंगरेनगर रस्त्यावर स्वच्छतागृहाला लागूनच बसथांबा उभारण्यात आला आहे. या सेवारस्त्यावरील थांब्यावर आत्तापर्यंत एकही बस थांबलेली नाही, हे विशेष.