Public Transport
Public TransportSakal

PMP Pune : ‘पीएमपी’चा पुन्हा नव्या दिशेने प्रवास !

Public Transport : पंकज देवरे यांच्या नेतृत्वात पीएमपीत रिअल टाइम बस मॉनिटरिंग आणि आधुनिक सेवा सुरू होऊन पुणे सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या मार्गावर पुढे जात आहे.
Published on

प्रसाद कानडे

पुणे शहर, पिंपरी - चिंचवड आणि जिल्ह्यात सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरविणाऱ्या पीएमपीचे अध्यक्षपद, खरं तर ही एक चांगली पोस्टिंग समजली जाते. डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंडे, डॉ. राजेंद्र जगताप, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रतापसिंग आदी अधिकाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखविले. त्याच मार्गावर नवनियुक्त अध्यक्ष पंकज देवरे यांची आता वाटचाल सुरू झाली आहे. पदभार स्वीकारल्यावर निर्णय घेण्याचा त्यांनी झपाटा लावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com