Pune News: मोबाईल, हेडफोनवर बोलणाऱ्या बस चालकांची आता खैर नाही, 'पीएमपीएमएल'ने घेतला मोठा निर्णय

PMPML Drivers : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीएमएलची 4 सप्टेंबर रोजी बैठक पार पडली.त्यामध्ये पीएमपीएमएल बसचे काही चालक हे कानाला हेडफोन लावून बस चालवत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या.
A PMPML bus driver in Pune warned against using mobile phones or headphones while driving to ensure passenger safety.

A PMPML bus driver in Pune warned against using mobile phones or headphones while driving to ensure passenger safety.

esakal

Updated on

Summary

  1. पीएमपीएमएल चालकांना बस चालवताना मोबाईल व हेडफोन वापरण्यास बंदी घालण्यात आली.

  2. नियम तोडणाऱ्या चालकावर थेट निलंबनाची कारवाई होणार आहे.

  3. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संचालक मंडळाने ४ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

पुण्यातील पीएमपीएमएल चालकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. चालकांनी ड्रायव्हिंग करताना मोबाईल हेडफोन वापरल्यास त्यांना निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतुकीच्यादृष्टीने आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पीएमपीएमएलकडू सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com