Pune News : पुणेकरांच्या खिशाला कात्री अन् पीएमपी मालामाल; पहिल्याच दिवशी मिळाले तब्बल 'इतक्या' लाखांचे अतिरिक्त उत्पन्न

PMP Ticket Price Hike : नियोजनापेक्षा 1000 बस रस्त्यांवर धावत नसतानाही उत्पन्न वाढले. रविवारी 1554 बसमधून नऊ लाख 45 हजार 971 प्रवाशांनी प्रवास केला त्यामुळे त्यामुळे पीएमपीला दिवसभरात एक कोटी 97 लाख 17 हजार रुपयांचा महसूल मिळाला.
Pune commuters boarding a crowded PMPML bus as fare hike leads to record revenue in a single day
Pune commuters boarding a crowded PMPML bus as fare hike leads to record revenue in a single day
Updated on

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या तिकीट दरात 1 जून पासून वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तब्बल 12 वर्षांनी करण्यात आली असून जवळपास दुपटीने ही दरवाढ केल्याने पुणेकरांच्या खिशाला कात्री लागली आहे, तर दुसरीकडे पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. दरवाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी रविवार असतानाही पीएमपीला 55 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com