

Pune Public Transport Gets Major Boost as PMPML Prepares 500 New CNG Buses with Smart Safety Features
sakal
पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ५०० सीएनजी बसची निर्मिती आता अंतिम टप्प्यात आली आहे. या बसच्या ‘प्रोटोटाइप’ची (नमुना बस) केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी ) आणि पीएमपीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून शनिवारी (ता. १) पाहणी करण्यात आली.