PNG Suite : दागिन्यांच्या घडणावळीवर ‘पीएनजी’ची सूट; सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सवलत
Pune News : गुढीपाडवानिमित्त हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ५० टक्के आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ३० टक्के सूट दिली आहे.
"PNG brings you incredible discounts on gold, diamond, and silver jewelry sets. Shop now and enjoy great savings!esakal
पुणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘पीएनजी एक्सक्लूसिव्ह’तर्फे ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सवलत देण्यात आली आहे.