

BJP Accused of Political Poaching and Fear Tactics by Sanjay Raut
esakal
पुणे: "पुणे महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ३० वरून १ वर येण्यास केवळ भाजपचे निर्घृण राजकारण जबाबदार आहे. माणसे फोडणे, ती विकत घेणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे हा भाजपचा देशव्यापी उद्योग असून, पुण्यातही याच पैशाच्या राजकारणाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे," अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.