Amitesh Kumar and Supriya Sule
sakal
पुणे - ‘पुणे शहर गुन्हेगारांची राजधानी होत आहे,’ या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गंभीर आरोपांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. शहरात २०२३ पासून गुन्हेगारीचा आलेख सातत्याने घसरत आहे. चालू वर्षात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा पोलिस आयुक्तांनी केला आहे.