Pune Politics:'पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेबरोबर युती'; दौंडमध्ये भाजपची निवडणुकीच्या रिंगणातून माघार..

Political Twist in Pune: दौंड परिसरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित ताकद वाढत असल्याने भाजपकडून स्पर्धा टाळण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती आणि अखेर औपचारिकरित्या युतीची घोषणा करण्यात आली.
Pune Politics Shake-Up: Ajit Pawar’s NCP Joins Hands With Shiv Sena; BJP Out of the Race

Pune Politics Shake-Up: Ajit Pawar’s NCP Joins Hands With Shiv Sena; BJP Out of the Race

Sakal

Updated on

-प्रफुल्ल भंडारी

दौंड : राज्यात महायुतीमधील खदखद वारंवार बाहेर पडत असताना स्थानिक पातळीवर मात्र सोईने महायुतीच्या घटक पक्षांकडून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर युती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. सदस्यपदाच्या २६ जागांपैकी एका जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com