

Prashant Kishor Enters Ajit Pawar Camp? Secret Pune Meeting Sparks Maharashtra Political Buzz
esakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आपल्या राजकीय रणनीतीला नवी दिशा देण्यासाठी मोठी तयारी करत आहे. डिझाईन बॉक्स्ड कंपनीनंतर आता प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची I-PAC कंपनी लवकरच पक्षाचे काम पाहणार असल्याची शक्यता आहे. या विकासामुळे पक्षात नवी चर्चा सुरू झाली आहे.