Pune News : शहरातील ३३ रस्त्यांच्या कामांना प्राधान्य; वाकड ते नवले पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागणार

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरातील ३३ रस्त्यांच्या कामांना (मिसिंग लिंक) प्राधान्य देण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे.
wakad to baner road work

wakad to baner road work

sakal

Updated on

- पांडुरंग सरोदे

पुणे - वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरातील ३३ रस्त्यांच्या कामांना (मिसिंग लिंक) प्राधान्य देण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे. या रस्त्यांसाठी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ३३ पैकी २१ रस्त्यांसाठी भूसंपादनाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये वाकड ते नवले पूल या दरम्यानच्या महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com