Document Registration: मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय; राज्यात ६० खासगी दस्तनोंदणी केंद्रे सुरू होणार, प्रक्रिया आता खासगी हातात!

impact of VFS Global document registration centres in Maharashtra: दस्तनोंदणीसाठी खासगी केंद्रांचा मार्ग मोकळा; अतिरिक्त ५२१८ रुपये भरल्यास ‘व्हीएफएस ग्लोबल’च्या कार्यालयांत सर्व सुविधा, वेळेची बचत आणि ऐच्छिक नोंदणीची सोय
New private document registration centres to be set up across Maharashtra for faster and more efficient citizen services.

New private document registration centres to be set up across Maharashtra for faster and more efficient citizen services.

sakal

Updated on

पुणे : दस्तनोंदणीसाठी गेल्यानंतर तुमचे आदरातिथ्य व्हावे, सर्व सुविधा मिळाव्यात, असे वाटत असेल, तर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क या व्यतिरिक्त पाच हजार २१८ रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ते भरल्यास सर्व सोईसुविधांसह तुमच्या वेळेची बचत होऊ शकते. कारण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नवीन दस्तनोंदणी कार्यालये खासगी तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com