पुण्यातून या सहा मार्गांवर धावणार खासगी रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

देशातील ज्या १०९ रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या २३ तर पुण्याहून सुटणाऱ्या ६ मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत ५ मार्गांचा त्यात समावेश आहे. 

पुणे - देशातील ज्या १०९ रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या २३ तर पुण्याहून सुटणाऱ्या ६ मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत ५ मार्गांचा त्यात समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेल्वेने देशातील १०९ मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत. यात मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे. तसेच कायम गर्दी असणाऱ्या मुंबई-पाटणा, मुंबई-दरभंगा, पुणे-दरभंगा, पुणे- पाटणा या मार्गांचाही समावेश आहे. 

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

पुण्याहून या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : दिल्ली, पाटणा, हावडा, प्रयागराज, दिब्रूगड, भोपाळ, महाराष्ट्रातंर्गत या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : मुंबई- नागपूर, मुंबई- शिर्डी, मुंबई- अकोला, मुंबई- नंदुरबार, मुंबई-औरंगाबाद 

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private trains will run on these six routes from Pune