प्रियंका जोशी ब्रिटनमधील प्रभावशाली महिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्‍स आणि बायोटेक्‍नॉलॉजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी प्रियंका जोशी यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. 

फोर्ब्ज या जगप्रसिद्ध नियतकालिकाने ‘अंडर, सायन्स अँड हेल्थकेअर’ अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या यादीमध्ये प्रियंका यांचा समावेश करून त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा गौरव केला होता. त्यांच्या संशोधनामुळे केंब्रिज विद्यापीठामध्ये अल्झायमरवरील औषध तयार करण्यासाठी सुरू केलेल्या संशोधनास बळ मिळाले.

Web Title: priyanka joshi briton