Pune News: मावळ तालुक्यातील वनक्षेत्रात वीजनिर्मिती प्रकल्प नकोच; स्थानिक नागरिकांचा विरोध, पर्यावरणासह प्राणिमात्रांना धोका!

Maval forest Area power project Opposition news: शिरोता वनक्षेत्रातील जल विद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध
Environmental Alarm as Power Project Faces Opposition in Maval Taluka

Environmental Alarm as Power Project Faces Opposition in Maval Taluka

sakal

Updated on

टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यात शिरोता वनक्षेत्र हद्दीतील प्रस्तावित जल विद्युतनिर्मिती प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी व पर्यावरणमित्रांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वडगाव येथे तहसीलदार आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले. ‘प्रकल्प कायमस्वरूपी रद्द न झाल्यास आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com