narayangaon agitation
sakal
नारायणगाव - बिबट हल्ले रोखण्यासाठी वन विभागाच्या सर्व उपयोजना अपुऱ्या पडत आहेत. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रोहन विलास बोंबे (वय-१३ ) या शालेय विद्यार्थ्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मृत्यू. जुन्नर तालुक्यात सुद्धा बिबट्याचे वाढलेले. बिबट्याच्या हल्ल्यात मागील महिनाभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे.