

करंजविहिरे ( ता.खेड ) येथे खेंगलेवस्ती परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत असणारी धोकादायक विहीर
Sakal
आंबेठाण : करंजविहीरे ( ता.खेड ) येथे नवलाख उंबरे रस्त्यावर असणाऱ्या खेंगले वस्ती परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत धोकादायक विहीर आहे.नव्यानेच या विहिरीचे काम करण्यात आले असून रस्त्याच्या उंचीपेक्षा ही विहीर खाली येत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.