Pune MBBS student death,
esakal (संग्रहित छायाचित्र)
पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.