Pune ACB Trap: दीड लाखांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार ताब्यात

अजामीनपात्र वॉरंट न बजावण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारणारा कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या सापळ्यात; पळ काढताना तक्रारदाराच्या छातीचा चावा
Corrupt Constable Arrested: ACB Lays Trap in Pune’s Boat Club Area

Corrupt Constable Arrested: ACB Lays Trap in Pune’s Boat Club Area

esakal

Updated on

पुणे : हैदराबाद न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट न बजावण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. कारवाईची चाहूल लागताच या हवालदाराने चक्क तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com