पुण्यात लहान मुलाच्या डोक्यात टेन्शनची वायर पडून मृत्यू

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दत्तवाडी या भागात हे घटना घडले
pune Crime News
pune Crime Newssakal

पुणे : पुण्यात एका लहान मुलाच्या डोक्यात हाय टेन्शन ची वायर पडून मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दत्तवाडी या भागात हे घटना घडले. (pune accident high tension wire fell upon small boys head killed on the spot)

हा मुलगा साधारण पंधरा ते सतरा वर्ष होता. रोहित थोरात असे या मुलाचे नाव आहे. रोहितचे सर्व कुटुंब भंगार गोळा करायचे काम करते. रोहित देखील भंगार गोळा करायला गेला असता ही घटना घडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com