Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Pune Accident News पुण्यात मुळशी तालुक्यात फॉर्च्युनरने रिक्षाला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले असल्याची माहिती समोर येतेय. या प्रकऱणी फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय.
Pune Road Mishap One Killed in Fortuner Rickshaw Collision

Pune Road Mishap One Killed in Fortuner Rickshaw Collision

Esakal

Updated on

पुण्यात चांदे-मूलखेड रस्त्यावर भीषण अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. फॉर्च्युनर आणि रिक्षाची जोराची धडक झाली. यात रिक्षाचालकाचा मृत्यू तर फॉर्च्युनरमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाचा समावेश आहे. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com