

Pune BRT Accident Video Goes Viral as Biker’s Head Gets Stuck in Iron Grill
Esakal
पिंपरी चिंचवड शहरात वाकडमध्ये एका दुचाकीस्वाराचा विचित्र अपघात झाला. एका बीआरटी बस स्टॉपजवळ तरुणाच्या दुचाकीला अपघात झाल्यानंतर त्याचं डोकं बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं होतं. बराचवेळ तरुण तशाच अवस्थेत अडकून पडला होता. पोलीस आणि अग्निशमन दलाने त्याला सुखरुप बाहेर काढलं. यात तरुण जखमी झाल्याची माहिती समजते.