7–8 Vehicles Collide in Warje at Midnight
esakal
Pune Accident News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. दर एकदोन दिवसाआड गाड्याचे अपघात होत आहेत. अशातच मध्यरात्री पुन्हा एकदा विचित्र अपघाताची घटना घडली. यावेळी सात ते आठ गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. यात गाड्याांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतरचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.