पुणे : पाच मजली इमारतीच्या खांबाला पडले तडे; रहिवाशांच्या सजगतेमुळे टळली दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे : कोंढवा येथील ज्ञानेश्वर नगर येथील पाच मजली इमारतीचा एक खांबाला तडा गेला. ही बाब रहिवाशांच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी अग्निशामक दलास पाचारण करुन रहीवाशाना तातडीने इमारतीच्या बाहेर काढले. संबंधित इमारत बांधुन दोन ते तीन वर्षापूर्वीच बांधलेली आहे. असे असतानाही खांबाला तडा कसा गेला, याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकास पोलिसांनी बोलावून घेतली आहे.

Web Title: Pune: accidents of Five-storey buildings avoided due to residents' awareness