

Government Land Misuse Exposed in Pune; 15 Plots Taken Back by Administration
sakal
पुणे: जिल्ह्यातील सरकारी (वर्ग दोन) जमिनींच्या गैरवापरावर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. २४० प्रकरणांत शर्तभंग झाल्याचे उघडकीस आले असून, त्यापैकी १५ जमिनी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.