Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Guwahati Flight Incident : बॉम्ब शोधक पथकाने सखोल तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. ही खोटी धमकी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमान उशिराने गुवाहाटीकडे रवाना झाले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू आहे.
Security personnel inspecting an aircraft at Pune International Airport after a bomb threat note was discovered, leading to passenger evacuation and a full safety check.

Security personnel inspecting an aircraft at Pune International Airport after a bomb threat note was discovered, leading to passenger evacuation and a full safety check.

esakal

Updated on

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये एका चिंता वाढवणारी चिठ्ठी सापडल्याने विमानतळावर खळबळ उडाली. विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले आणि संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com