Pune Airport Drug Smuggling Case
esakal
पुणे विमानतळावर गांजा तस्करीचा प्रयत्न उघड झाला आहे. बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल २.२९ कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे. या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरु केला आहे. पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आल्याने विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.